LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Tu Hi Re

•

2015

तोळा तोळा (Tola Tola) Original

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
तोळा तोळा
तोळा तोळा
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो….
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
तुझ्या नशील्या नजरेत मी ही गुरफटते (मी ही गुरफटते)
शहारते रे मन वेडे तुझ्यातच विरते (तुझ्यातच विरते)
हसता तू जरा खोल काळजात हुळहुळे
बोलणे सांगणे सारे ओठांवर अडखळे
हरवूनी तुझ्यात मी पुन्हा पुन्हा का
नाव तुझे गुणगुणते…
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरते
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
तुझीच होते जगणे ही माझे मी विसरते
करु नये ते सारे काही तुझ्या साठी करते
ऐक ना एकदा तुझे नाव माझ्या श्वासातले
नेमके सांगना काय नाते तुझ्या माझ्यातले
हरवूनी तुझ्यात मी पुन्हापुन्हा का
नाव तुझे गुणगुणतो..
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो
का जीव तोळा तोळा तुझ्यासाठी झुरतो
उगाच मागेमागे तुझ्या भिरभिरतो

WRITERS

Guru Thakur

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

More From This Album

Lyric cover art

Tu Hi Re

2015

From This Artist