LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Kunku Mazha Bhagyache

•

2004

Devajicha Naav Ghyava

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
रामाच्या ग पारामंदी घास भरिते मोत्यांचा
सूर घुमतो जात्यांचा घरोघरी
देवाजीचं नाव घ्याव सकाळच्या पारी
देवाजीचं नाव घ्याव सकाळच्या पारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
देवाजीचं नाव घ्याव सकाळच्या पारी

कोटरात आली जाग पिलापाखराला
कोटरात आली जाग पिलापाखराला
हंबरून बोलाविते गाय वासराला
सड्यासंग रांगोळीचं नक्षीकाम दारी
देवाजीचं नाव घ्याव सकाळच्या पारी

फुलला भक्तीचा पारिजात
अंगणी फुलांची बरसात
आनंद खेळतो गोकुळात
सुख माईना माझ्या दारी
सुख माईना माझ्या दारी
वासुदेव हरी पांडुरंग हरी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी
देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या पारी

WRITERS

Jagdish Khebudkar, Kadam Ram

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

More From This Album

Lyric cover art

Kunku Mazha Bhagyache

2004

01

Devajicha Naav Ghyava

केशर, बकुळ पंडित, सुधीर फडके (Bakul Pandit)

From This Artist