LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Boyz

•

2017

Lampat Zampat

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
हलकी फुलकी जिंदगानी मनात समदं
आंतरीच्या बोचक्यात सपान उमदं
हलकी फुलकी जिंदगानी मनात समदं
आंतरीच्या बोचक्यात सपान उमदं
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट

हे वयाचं याड न्यारं झोप नाही भूक रं
खटयाळ पापनीत अप्सरेचं रूप रं
वयाचं याड न्यारं झोप नाही भूक रं
खटयाळ पापनीत अप्सरेचं रूप रं
नवं नवं हवं हवं आसं हे खुळ रं
मनाची मुंगी चाटी भावनेचा गुळ रं
आस पास गार भास
लबाड आज रं
वसाड वावरात
गुलाबी गाजरं
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट

हो अशी ही आस अवली आभाळाला टेकली
मिजास माज नाही लाज सारी फेकली
अशी ही आस अवली आभाळाला टेकली
मिजास माज नाही लाज सारी फेकली
दिलाचं दार आपलं आरपार मोकळं
कुनीबी यावं जावं सरबराई चोख रं
घाई घाई वाकडं तिकडं
कसंभी चालं रं
हाय हल्लो लब यु लब यु
मुखानं बोला रं
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट
अशी लीला ही लंपट झंपट

WRITERS

Mangesh Kangane

PUBLISHERS

Lyrics © MUSIC SERVICES, INC.

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

More From This Album

Lyric cover art

Boyz

2017

01

Jeevana

स्वप्निल बांदोडकर. (Swapnil Bandodkar)

02

Let’s Be Friends

Avadhoot Gupte

03

लग्नाळू (Lagnalu)

कौस्तुभ गायकवाड, जनार्दन खंडाळकर (Kaustubh Gayakwad)

04

Yaariyaan

Avadhoot Gupte, Vijay Prakash

05

Lampat Zampat

दिग्विजय जोशी (Digvijay Joshi)