LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Zenda

•

2009

Zenda

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो
साचले मोहाचे धुके घनदाट हो
जगण्याच्या वारीत मिळेना वाट हो
साचले मोहाचे धुके घनदाट हो
आपली माणसं आपलीच नाती तरी कळपाची मेंढरास भीती विठ्ठला
कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती घेऊ हाती…
आजवर ज्यांची वाहिली पालखी भलताच त्याचा देव होता…
भलताच त्याचा देव होता…
पुरे झाली आता उगा माथेफोडी दगडात माझा जीव होता…
दगडात माझा जीव होता…
उजळावा दिवा म्हणूनिया किती
मुक्या बिचार्‍या जळती वाती
वैरी कोण आहे इथे कोण साथी विठ्ठला ..
कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
बूजगावण्यागत व्यर्थ हे जगणं उभ्या उभ्या संपून जाई…
उभ्या उभ्या संपून जाई
अळ रीत रीत माझं बघुनी उमगलं
कुंपण इथ शेत खायी… कुंपण इथ शेत खाई
भक्ताच्या कपाळी अन् सारखीच माती तरी झेंडे एगळे,
वेगळ्या जाती सत्तेचीच भक्ती सत्तेचीच प्रीती विठ्ठला ..
कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती
विठ्ठला .कोणता झेंडा घेऊ हाती

WRITERS

Arvind Jagtap

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

More From This Album

Lyric cover art

Zenda

2009

01

Zenda

ज्ञानेश्वर मेश्राम (Dnyaneshwar Meshram)

02

सांग ना रे मना (Sang Na Re Mana)

निहिरा जोशी, स्वप्नील बांदोडकर (Nihira Joshi)

03

Patras Karan Ki

अवधुद गुप्ते (Avadhoot Gupte)

04

Jaljale

Avadhoot Gupte

05

Savadhan

अवधुद गुप्ते, स्वप्निल बांदोडकर. (Avadhoot Gupte)

06

Aansuon Ki Khwaishen

अवधुद गुप्ते (Avadhoot Gupte)

07

Patil Aala

Vaishali Samant