हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणाकरा (देवा करुणाकरा)
तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा (राहो विघ्नेश्वरा)
आज सांगू किती झाला मला आनंदी आनंद हो
आज वाजत गाजत आमच्या घरा (आज वाजत गाजत आमच्या घरा)
आले हो गणपती आले (आले हो गणपती आले)
सण साजरा झाला हा आज खरा (सण साजरा झाला हा आज खरा)
घरात गणपती आले (घरात गणपती आले)
आज वाजत गाजत आमच्या घरा (आज वाजत गाजत आमच्या घरा)
आले हो गणपती आले (आले हो गणपती आले)
सण साजरा झाला हा आज खरा (सण साजरा झाला हा आज खरा)
घरात गणपती आले (घरात गणपती आले)
सा रे ग रे ग रे नी पा गा ने सा रे पा नी रे सा रे
सा रे ग रे ग रे नी पा गा ने सा पा नी रे नी सा
सा रे ग रे ग रे सा नी धा म पा गा पा नी रे सा रे
सा रे ग सा पा गा नी पा सा नी रे
संभाळ तू मोरेश्वरा (संभाळ तू मोरेश्वरा)
राहो कृपा लांबोदरा (राहो कृपा लांबोदरा)
यारे नाचू चला गाउ चला (नाचू चला गाउ चला)
बेधुंद बेभान हो (बेधुंद बेभान हो)
आज वाजत गाजत आमच्या घरा (आज वाजत गाजत आमच्या घरा)
आले हो गणपती आले (आले हो गणपती आले)
सण साजरा झाला हा आज खरा (सण साजरा झाला हा आज खरा)
घरात गणपती आले (घरात गणपती आले)
हो हे गणराया तुझी मूर्ती साजरी देवा करुणाकरा
तुझीच छाया सदैव आमच्या घरी राहो विघ्नेश्वरा
गणपती बाप्पा तुझ्या दर्शनात आनंदी आनंद हो (आनंदी आनंद हो)
मोरया मोरया बाप्पा मोरया (मोरया मोरया बाप्पा मोरया)
मोरया मोरया बाप्पा मोरया (मोरया मोरया बाप्पा मोरया)
मोरया मोरया बाप्पा मोरया (मोरया मोरया बाप्पा मोरया)
मोरया मोरया बाप्पा मोरया (मोरया मोरया बाप्पा मोरया)(सा सा नी सा गा रे सा गा म पं गम नी सा
आज वाजत गाजत आमच्या घरा (आज वाजत गाजत आमच्या घरा)
आले हो गणपती आले (आले हो गणपती आले)
सण साजरा झाला हा आज खरा (सण साजरा झाला हा आज खरा)
घरात गणपती आले (घरात गणपती आले)
आज वाजत गाजत आमच्या घरा (आज वाजत गाजत आमच्या घरा)
आले हो गणपती आले (आले हो गणपती आले)
सण साजरा झाला हा आज खरा (सण साजरा झाला हा आज खरा)
घरात गणपती आले (घरात गणपती आले)
आले रे आले रे आले रे आले (आले रे आले रे आले रे आले)
घरत गणपती आले (घरत गणपती आले)
आले रे आले रे आले रे आले (आले रे आले रे आले रे आले)
घरत गणपती आले (घरत गणपती आले)