LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Songadya

•

1971

Biba Ghya Biba

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
आज आले उद्या मी येणार बी न्हाई
आज आले उद्या मी येणार बी न्हाई
औंदा लगीन करायचं हाय मला देखणा नवरा हवा ग बाय
औंदा लगीन करायचं हाय मला देखणा नवरा हवा ग बाय
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
कोकण्या नवरा हवा ग बाई मला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई मला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई हिला कोकण्या नवरा हवा ग
कोकण्या नवरा हवा ग बाई हिला कोकण्या नवरा हवा ग

मला झोपाच्या झोपडीत ठेवीन ह्यो मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला झोपाच्या झोपडीत ठेवीन ह्यो मला ताडाचं ताडगोळं देईल ह्यो
मला दर्‍याकिनारी नेईल ह्यो
मला दर्‍याकिनारी नेईल ह्यो
अंगानं बुटका बोलण्यात नेटका एकच घोटाळा होई ऑ काय ग बाई
त्याच्या शेंडीची गाठ मला सुटायची न्हाई मला कोकण्या नवरा नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
वर्‍हाडी नवरा हवा ग बाई मला वर्‍हाडी नवरा हवा ग
वर्‍हाडी नवरा हवा ग बाई हिला वर्‍हाडी नवरा हवा ग

मी वर्‍हाडी नवरा पाह्यलाय ग बाग संत्र्याची करून र्‍हायलाय ग
मी वर्‍हाडी नवरा पाह्यलाय ग बाग संत्र्याची करून र्‍हायलाय ग
भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग
भाव कापसाचा तेजीत वाढलाय ग
अंगानं भक्कम खिशात रक्कम एकच घोटाळा होई ऑ काय ग बाई
मी उन्हाचा फटका खायाची न्हाई मला वर्‍हाडी नवरा नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
मला कोल्हपुरी नवरा हवा ग बाई मला कोल्हापुरी नवरा हवा ग
कोल्हपुरी नवरा हवा ग बाई हिला कोल्हापुरी नवरा हवा ग

नवरा बगीन कोल्हापुरी कोल्हापुरी
दूध पिऊन तालीम करी कोल्हापुरी
त्याच्या अंगात लई सुर्सुरी ग बाई त्याच्या अंगात लई सुर्सुरी
तमाशा बघता घरला येता एकच घोटाळा होई बाई एकच घोटाळा होई
ऑ काय ग बाई
मला मिरचीचा झटका सोसायचा न्हाई मला कोल्हापुरी दामला नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
मंबईचा नवरा हवा ग बाई मला मंबईचा नवरा हवा ग
मंबईचा नवरा हवा ग बाई हिला मंबईचा नवरा हवा ग

माझा नवरा मंबईवाला
त्याच्या लोकलचा टाईम झाला
माझा नवरा मंबईवाला
त्याच्या लोकलचा टाईम झाला
रोज न्याराच करतोय चाळा
रोज न्याराच करतोय चाळा
केसांचा कोंबडा मफलर तांबडा एकच घोटाळा होई
ऑ काय ग बाई
त्याच्या पँटवर माझा भरवसा न्हाई मला कंचाच नवरा नको ग बाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं वरडत जाई
बिब्बं घ्या बिब्बं शिक्कंकाई
गल्ली बोळातनं

WRITERS

JAGDISH KHEBUDKAR, RAM KADAM

PUBLISHERS

Lyrics © IPRS

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

More From This Album

Lyric cover art

Songadya

1971

01

Biba Ghya Biba

कृष्ण केल (Krishna Kalle)

02

Raya Chala Ghodyavarti Basu

Usha Mangeshkar

03

Malyachya Malya Madhi Kon Ga

Usha Mangeshkar, जयवंत कुलकर्णी

04

Gela Sodun Majasi Kanha

Suman Kalyanpur

05

Raya Mala Pavsat Neu Naka

पुष्पा पागधरे (Pushpa Pagdhare)

06

Kay Ga Sakhoo

Usha Mangeshkar, जयवंत कुलकर्णी