LyricFind Logo
LyricFind Logo
Profile image icon
Lyric cover art

Rx100

•

2022

Rx100

Apple Music logo
Deezer logo
Spotify logo
Lyrics
YD
ऐ माझ्यावर बसवला trap
मला भेटली tip
पुढच्या चौकात मारायला मला पोरं थांबलीत
त्या दिवशी लय घाण झालो असतो caught
नशिबाने सोबत होती माझी RX100
मला घालवायचा full वाटतं केलं plan
10 20 पोरांसोबत त्यांनी shot पण आणलेत
पण मी कसला घाबरतोय चौथ्या gear वर bangbung
करत निघली माझी RX100
ऐ मला कोणताच तुर्रमखान नाही लावू शकत हात
पण आपलेच घात की करतात मैत्रीमध्ये घात
जर का माझ्यापर्यंत आला मी पण वाजवून टाकेन shot
पण डोळ्यासमोर नेहमी येतात माझे आईबाप
आणि रात्रीला नाही झोपू देत गरिबीचे thought
म्हणून सुधारायचा विचार केला
खोट्याला बुंड पाडून सत्याचा प्रचार केला
अंगावरती कलम मला courtात पण हजर केला
वकील म्हणला गावठीने beat चा काळ murder केला
Fuck this system
तुझे गाणे delete मार मला phone येतोय policeचा
यात काय नवीन समाजाने प्रत्येक वेळी आवाज दाबायला गरिबांचा
फरक पडत नाही मला support माझ्या वडिलांचा त्यामुळंच
आखा hood घेऊन तू जरी माझ्या विरोधात घुसला तरी फरक नाही कसला
कोण नाही समोर माझ्या केलाय mini पराक्रम असला
नाय आवरू शकत मला बिलकुल हरामखोर कुठला
कारण सगळ्यांची दहशत दारू खंबे बिंबे टाकल्यावर
मी आधीपासून BC
लाल शहरा मारून मला हाकलून दिलं दाखल्यावर
रोजची ती किरकिर आणि shot व्हायचे तेच
जगतो स्वाभिमानी जीवन कसलं load पण नाही घेत
आणि हे आता करत्यात gang shit
मी द्यायचो शाळेत धमकी तुझी आई झवून टाकणार शाळा सुटल्यावर भेट
म्हणून विरोध नका करू आई झवून टाकन आणता
पापांचा माहित नाही पण हिशोब केलाय पुण्याचा
सरकार पण देत नाही मला वाजायची मान्यता
Hatersच्या तोंडावरती असतं माझं नाव
परक्यांचं माहिती नाही पण आपल्या लोकांपासून सावध
कारण अनुभव चांगला आपले लांबच ठेवतो
माझा भलता विषय मी शुद्धीत आई झवतो यांची पिल्यावर दंग दंग
नको येड्याची चादर घेतो शहाण्याचं पांघरून
कारण on the spot आई झवतो सोडत नाही पुरावे
माणसांनी पुण्यासोबत पाप सुद्धा करावे
स्वतःच्या हिमतीवर नाही कधी पाय कुणाचे धरावे
मी लोकांकडून ऐकलं की माणूस लय खराब आहे
मी एवढे कांड केलेत बनणार माझ्यावर picture
माझे 100 मित्र त्यातले 2 3 कट्टर
म्हणून भले भले तुर्रमखान थंड होतात नावानी
कोणासोबत game नाही आपण सगळ्यांसोबत प्रामाणिक
सगळे बंद नाही पडणार तोवर घेणार नाही विश्रांती
आई झवायला एकटा सक्षम गरज नाही आहे मित्रांची भाऊ
कारण ज्याच्यात असेल धमक फक्त end पर्यंत वाजतो तोच
बरोबरी होत नाही म्हणून नाव ठेवतात MC
फरक पडत नाही जर का दुनिया विरोधात
मला million नाही पाहिजे माझी किंमत croresात
कारण दिघाच हिटला जेवढी इज्जत मुलीला तेवढी इज्जत bitchला माझ्याकडून भेटती
सत्य वाजण्याचा माज मला नाही फिकर हेटची
कारण vibeच power
या दुनियेला काय माहिती homie ने आणि मी दिवस काढलेत चहावर
आमच्या दोस्तीत नाही फायदा तोटा कसला हेतू
मी मेल्यावर पण खाचू नको दिगाच ए तू
आणि मी एकटा कसा जाऊ homies सोबत ए तू
मेल्यावर पण पोरी झाडाय नर्कात भेटू
माझ्या नावाने पसरवलाय hood वर रुतबा
यांची दहशत scene वर मोठा अंधविश्वास
यांच्या नावा सकट यांची मी सत्ता संपवणार
On the spot आई झवणार नाही गाण्यात धमकावणार
गांजा फुकून पण भोंडे पादरे वागतात seriously
कागदाची आई झवून टाकतो मी निर्व्यसनी
पाठीमागून 5 50 कुत्री भुंकतात
पण तेच कुत्रे समोर मला सलाम ठोकतात
समोर गांडीत घालताय शेपूट नुसत्या धमक्या देतात statusला
एवढाच असेल माज तर BC समोर येऊन पण भेटत जा
चांगलं होतंय माझं बघून झोप का येत नाही haters ला
असल्यावर करत नाही दया पण बिलकुल
जर आपलेच खुश नाहीत तर काय फायदा माझं जे जाग पण जिंकून
मला दुनियेनी घेतलं नाही अजून ओळखून
माझ्या रूपात होता Tupac Shakur वाजतोय वरतून
आणि मी मेल्यावर नकोय मला कसलीच पदवी
कारण हक्कानी सांगतो मी आहे legend आज भी
कारण मेल्यावर लक्ष देती आपली जनता
तुम्ही हक्काच्या artist ला copy म्हणता
चल माझ्यासमोर वाजत नाही Don पण कोणता
नको नाल्ले label कुठले direct sign करणार Death Row
Shubh Naikचा कालच होऊन Snoop Dog ला भेटलो
YG सोबत collab लवकर content ला सुत्ता
आमच्या blood सोबत संबंध
आता धोक्यात आहे crape
सगळे कपटी टाकले लांड्यावरती
असल्यांचा लाडच नाही
Fuck नाही देत खाजव्यांना यांना वाटतं धाडस नाही
दुर्बळांची आई झवाय मी contact पण पडत नाही
नाव ऐ माझं hoodवर पोरं घाबरतात मला
Diss करतात पण माझं नाव नाही घेत
छपरी लोकांना अजिबात मी भाऊ नाही देत
ज्यांचे लवडे लावले पाहिजे त्यांना जीव लावून चुकतो
तुझ्या गांडीत नाही दम म्हणून तू मग भुकतो
मी पण घरात घुसून यांची आई झवू शकतो
पण कामधंदा करून सध्या घरदार बघतो
देत नाही खाजव्यांना reply तेवढी level पाहिजे
माझ्या ताटातला कुत्र्यांना जेवण पाहिजे
बोलू दुसऱ्यांना काय आपलेच निघाले गद्दार
माझ्याबद्दल चर्चा मांडून यांना भेटतो रोजगार
जे दुःखामध्ये दुःखी माझ्यासोबत असतात
आज तेच मित्र मला मारायचा plan करायला सोबत बसलेले BC
पण एक संशयात बातमी कळली सूत्रांकडून
माझ्यावरती trap बसवण्यात आला मित्रांकडून
वरून आत्ताच यायला लागल्यात मला मारायच्या धमक्या
मला मारून टाकतील
जसं Tupac ला गोळीबार करून मारलं रोडवर
मेल्यावर पण गांडी खाली असणार riot
नरकात नाही जाणार मी बसून त्या रेड्यावर
MC GAWTHI डोक्यावर परिणाम
माझ्यावर बसवला trap
मला भेटली tip
पुढच्या चौकात मारायला मला पोरं थांबलीत
त्या दिवशी लय घाण झालो असतो caught
नशिबाने सोबत होती माझी RX100
मला घालवायचा full वाटतं केलं plan
10 20 पोरांसोबत त्यांनी shot पण आणलेत
पण मी कसला घाबरतोय चौथ्या gear वर bangbung
करत निघली माझी RX100

WRITERS

SHUBHAM BHIMA KOLI

PUBLISHERS

Lyrics © Sentric Music

Share icon and text

Share


See A Problem With Something?

Lyrics

Other

More From This Album

Lyric cover art

Rx100

2022

01

Rx100

MC GAWTHI, Year Down