हा गार वारा फुलणारा शहारा
या देहावरला आता मला सोसेना रे
ओठांचा माझ्या हा प्याला भरलेला
रे आतुरलेला ओठी तुझ्या लाव ना रे
घे ना रे घे ना रे घे ना रे घे ना रे
छळणारी ही हुरहूर थोडी रोखू कशी सांग ना रे
ओठांचा माझ्या हा प्याला भरलेला
रे आतुरलेला ओठी तुझ्या लाव ना रे
खुलवून जा ना फुलवून जा ना
खुलवून जा ना फुलवून जा ना
हा गार वारा फुलणारा शहारा
या देहावरला आता मला सोसेना रे
घे ना रे घे ना रे घे ना रे